शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

टँकर दुरूस्ती करताना स्फोट : एक ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 17:21 IST

श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे रिकाम्या डिझेल टँकरचा दुरुस्ती करत असताना स्फोट होऊन संदीप भालेकर हे ठार झाला.

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे रिकाम्या डिझेल टँकरचा दुरुस्ती करत असताना स्फोट होऊन संदीप भालेकर हे ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.संदीप संभाजी भालेकर (वय ३५) यांचे देव दैठण येथे विश्वकर्मा वेल्डींगचे दुकान आहे. ड्रायव्हर गणेश गायकवाड यांनी टँकर दुरुस्तीसाठी आणला होता. त्याचा पाणी वाटपासाठी वापर करायचा होता. त्यासाठी आत उतरून वेल्डींगच्या साह्याने आतला पत्रा कट करायचे काम सुरू होते. पण काही वेळानंतर टँकरच्या टाकीमध्ये गॅस निर्माण होऊन प्रचंड मोठा स्फोट झाला. फोटानंतर टँकरच्या टाकीतून भालेकर यांना बाहेर काढणे अवघड झाले होते. स्थानिक तरुणांनी दोन जेसीबीच्या साह्याने टँकर तोडून त्यांना बाहेर काढले. जखमी अवस्थेत भालेकर यांना उपचारासाठी शिरूर येथे हलवल.े तेथेच त्यांचे निधन झाले. तर ड्रायव्हर गणेश गायकवाड ( देवदैठण ) हा गंभीर जखमी झाला असून शिरूर येथे उपचार सुरू आहे .पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक रामेश्वर घुगे, हवालदार रावसाहेब शिंदे, गोरख गायकवाड करत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा