शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

रमजाननिमित्त विदेशी फळे बाजारात

By admin | Updated: June 29, 2016 00:56 IST

अहमदनगर : रमजान सनानिमित्त बाजारपेठेत उलाढाल वाढली असून, फळांचा बाजारही चांगलाच फुलला आहे़ उपवास (रोजा) सोडण्यासाठी मुस्लीम

अहमदनगर : रमजान सनानिमित्त बाजारपेठेत उलाढाल वाढली असून, फळांचा बाजारही चांगलाच फुलला आहे़ उपवास (रोजा) सोडण्यासाठी मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात फळांची खरेदी करत असून, बाजारपेठेत दिवसभर गर्दी दिसत आहे़ गेल्या पंधरा दिवसांपासून परदेशी फळांची मोठी आवक वाढली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले़ शहरातील औरंगाबादरोड, मनमाडरोड, कोठला, नवीपेठ, चितळेरोड, कापड बाजार, प्रोफेसर चौक, माळीवाडा, मार्केट यार्ड आदी ठिकाणी फळ विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत़ बाजारात सध्या टरबूज, खरबूज, चिकू, केळी, अननस, डाळिंब, सफरचंद, संत्री, मोसंबी या फळांना विशेष मागणी होत आहे़ काश्मीरमधील सरफरचंदासह इतर फळांचा सध्या सिझन संपल्याने परदेशातून फळांची आयात होत असून, दर २० ते २५ टक्यांनी वाढले आहेत़ आंबा, टरबूज, खरबूज, पपई, डाळिंब, मोसंबी ही फळे स्थानिक ठिकाणीच उपलब्ध असली तरी आवक कमी असल्याने त्यांचे दर वाढले आहेत़ टरबूज व खरबुजांची आवक घडटल्याने गुजरात, मध्यप्रदेश येथून आयात केले जात आहेत. राहुरी कृषी विद्यापीठातील आंबा सध्या शहरात विक्रीसाठी आणला जात आहे़ शहरात चौकाचौकांसह उपनगरातही फळविक्रेत्यांच्या हातगाड्या दिसत असून, सायंकाळी या ठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे़ भाजीबाजारही सध्या तेजीत असून, कांदा वगळता इतर सर्व भाज्यांचे दर चांगलेच वाढले आहेत़ (प्रतिनिधी)