शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानेश्वर पॉलिटेक्निकचा उत्कृष्ट निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:25 IST

तृतीय वर्षातील इलेक्ट्रॉनिक्स विभागातून अनुराधा पंडित (९०.४७ टक्के) हिने प्रथम क्रमांक पटकावला. तृतीय वर्षातील संगणक विभागातील वैष्णवी जगदाळे (९०.४६ ...

तृतीय वर्षातील इलेक्ट्रॉनिक्स विभागातून अनुराधा पंडित (९०.४७ टक्के) हिने प्रथम क्रमांक पटकावला. तृतीय वर्षातील संगणक विभागातील वैष्णवी जगदाळे (९०.४६ टक्के) हिने द्वितीय क्रमांक मिळविला. संगणक विभागातील विनायक कापसे (९०.१७ टक्के) याने तृतीय क्रमांक मिळविला. इलेक्ट्रॉनिक्स विभागात द्वितीय वर्षातील समीर शेख (८०.८९ टक्के) आणि तृतीय वर्षातील मुंगसे सौदामिनी (८३.१२ टक्के) स्थापत्य विभागात तृतीय वर्षातील यश रोबेवर (८५.८९ टक्के), तृतीय वर्षातील सुजित अंबाडे (८३.९५ टक्के), आणि द्वितीय वर्षातील अक्षय बदादे (८१.८८ टक्के) मेकॅनिकल विभागात द्वितीय वर्षातील आशिष द्विवेदी (८५.६३ टक्के), तृतीय वर्षातील अभिजय वैष्णव (८४.१५ टक्के) आणि प्रसन्न दरंदले (८१.७९ टक्के) संगणक विभागात तृतीय वर्षातील परेश जावळे (८९.८३ टक्के), तृतीय वर्षातील प्रगती दहिफळे (८९.१३ टक्के) या सर्व विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रा. वैभव दुधे, प्रा. सूरज काळे, प्रा. विनोद भालेकर, प्रा. योगेश मानळ, आदींचे मार्गदर्शन लाभल्याचे प्राचार्य एच. जे. आहिरे यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष संस्थापक डॉ. सुरेश बेल्हेकर व संचालिका डॉ. रंजना बेल्हेकर आणि प्राचार्य एच. जे. आहिरे यांनी गुणवंतांचे कौतुक केले. (वा.प्र.)