शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

संगमनेरात सायंकाळी राहुल गांधी यांची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 16:43 IST

कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी यांची अहमदनगर जिल्ह्यातील पहिलीच सभा शुक्रवारी (२६ एप्रिल) संगमनेरात होत आहे.

संगमनेर : कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी यांची अहमदनगर जिल्ह्यातील पहिलीच सभा शुक्रवारी (२६ एप्रिल) संगमनेरात होत आहे. संगमनेरातील जाणता राजा मैदानावर होणाऱ्या सभेसाठी कॉँग्रेसकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.संध्याकाळी पाच वाजता होणाºया या सभेच्या वेळेत बदल करण्यात आला असून संध्याकाळी सात वाजता सभा सुरू होणार असल्याची माहिती संगमनेर तालुका व शहर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आली. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे व नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ खासदार राहुल गांधी सभा होत आहे. कॉँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते प्रथमच जाहिरसभेच्या निमित्ताने नगर जिल्ह्यात येत आहेत.संगमनेरात सभा होत असून यावेळी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. २०० अधिकारी, २५०० पोलीस, केंद्रीय सुरक्षा पथक, श्वान पथक, बॉम्बशोधक पथक तैनात करण्यात आले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdi-pcशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019