शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

खडांबे येथे विहिरीत पडलेल्या चिमुकल्यांचा अंत, आईचा शोध सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 13:33 IST

राहुरी तालुक्यातील खंडाबे खुर्द येथे एका विहिरीत पडून दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला तर त्यांच्या आईचा अद्याप शोध लागू शकलेला नाही. ही घटना शनिवारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

राहुरी : राहुरी तालुक्यातील खंडाबे खुर्द येथे एका विहिरीत पडून दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला तर त्यांच्या आईचा अद्याप शोध लागू शकलेला नाही. ही घटना शनिवारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.खडांबे खुर्द येथील प्रशांत कल्हापुरे यांचा पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. प्रशांत हे शेतकरी आहेत. त्यांच्या अराध्या प्रशांत कल्हापुरे (वय ६), अक्षदा प्रशांत कल्हापुरे (वय ९) या दोन मुलींचा मृतदेह शनिवारी दुपारी जवळच्याच एका विहिरीत आढळून आला. हे दोन्ही मृतदेह पोलीस व ग्रामस्थांनी विहिरीतून बाहेर काढले आहेत तर मुलींच्या आईचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. संबंधित विहिर ही शांताराम कल्हापुरे यांच्या मालकीची आहे. ही घटना कशी घडली, याबाबत अद्याप काहीच माहिती हाती आलेली नसून, याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत. मयत मुलींच्या आईचा शोध लागल्यास घटनेचा उलगडा होऊ शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी