शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरणाचे अकरा दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 16:40 IST

मुळा धरणाचे सर्व ११ दरवाजे शनिवारी दुपारी साडेबारा वाजता उघडण्यात आले़ ११ मो-यातून दोन हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू असल्याची माहिती धरण अभियंता शामराव बुधवंत यांनी दिली़

राहुरी : दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणाचे सर्व ११ दरवाजे शनिवारी दुपारी साडेबारा वाजता उघडण्यात आले़ ११ मो-यातून दोन हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू असल्याची माहिती धरण अभियंता शामराव बुधवंत यांनी दिली़२६००० दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात २५ हजार ७०९ दशलक्ष घनफूट पाणी साठ्याची नोंद झाली़ कोतूळ येथून १५१३ क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे़ त्यामुळे ११ मो-यातून शनिवारी दुपारी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले़ यंदाच्या पावसाळयात कोतूळ येथे एकूण ७३४ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे मुळानगर येथे शुक्रवारी १० मिलीमिटर पावसाची नोंद झाली़ यंदाच्या पावसाळयात मुळानगर येथे एकूण ५५२ मिलीमिटर पावसाची नोद झाली आहे़ गेल्यावर्षी २१ आगष्ट रोजी मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते़ यंदा मुळा धरण तीन आठवड्याने उशीरा भरले आहे़ मुळा नदी पात्रातून पाणी वाहू लागल्याने वाळू उपसा बंद पडला आहे़