शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्यातील आठ युवक झाले पीएसआय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 11:39 IST

बाळासाहेब काकडे श्रीगोंदा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पीएसआय परिक्षेत श्रीगोंदा तालुक्यातील आठ युवकांनी यशाचा झेंडा फडकविला. यामध्ये एका ...

बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पीएसआय परिक्षेत श्रीगोंदा तालुक्यातील आठ युवकांनी यशाचा झेंडा फडकविला. यामध्ये एका मुलीचाही समावेश आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या पारधी समाजातील मिलिंद माणिक चव्हाण (रा. वडाळी) या युवकाचा बालवयात विवाह झाला असतानाही त्याने पीएसआय होण्याचा बहुमान मिळविला आहे.मिलिंद चव्हाण बरोबर प्रेमकुमार दांडेकर, आप्पासाहेब हंडाळ, मोहीत मोरे, राणी डफळ, आदिनाथ भडके, गणेश देशमुख, सागर देवकर या मुलांनी यश संपादन केले आहेविवाहानंतर पीएसआयमिलिंद चव्हाण याने सन २००९ मध्ये दहावीची परीक्षा दिली. त्याचवेळी त्याचा बेलवंडी येथील पारधी समाजातील शारदा हिच्याशी बालविवाह झाला. या दाम्पत्यास एक मुलगी, एक मुलगाही आहे. लग्नानंतर बारावीपर्यंत शिक्षण छत्रपती शिवाजी महाविद्यालयात घेतले. कॉलेजचे शिक्षण बंद झाले पण मिलिंद स्वस्त बसला नाही. अनंत झेंडे यांच्याशी चर्चा करून त्याने मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला. सन २०१५मध्ये बी. ए. ची पदवी संपादन केली. श्रीगोंदा येथील महामानव बाबा आमटे विकास सेवा संस्थेच्या परिक्षा केंद्रात अभ्यास सुरू केला. २०१६ मध्ये एम.पी. एस.सीची पीएसआयसाठीची परिक्षा दिली. पहिल्याच परिक्षेत मिलिंदने यश संपादन केले. त्यासाठी आई, वडील आणि पत्नीने साथ दिली.मिलिंद म्हणाला, ‘‘बालपणी विवाह झाला. पहिली मुलगी झाली ती अपंग . चार महिन्यापुर्वी तिचे निधन झाले, मी खुप दु:खी झालो. पीएसआय झाल्याने या दुखातून बाहेर पडलो. मला आई वडील यांच्याबरोबर अनंत झेंडे यांचे मार्गदर्शन लाभले. पोलिस उपअधीक्षक होण्याचे स्वप्न आहे’’प्रेमकुमारची झुंजश्रीगोंदा येथील भुमीहीन शेतमजुरांचा मुलगा प्रेमकुमार लहू दांडेकर. वडीलांचे २०११ अपघाती निधन झाले. आईने मोलमुजरी करून प्रेमकुमारला पदवीधर केले . प्रेमकुमार ने महादजी शिंदे महाविद्यालयात पदवी शिक्षण घेत असताना आडतीवर पावत्या फाडण्याचे काम सुरू केले. सन २०१५ बीए झाला. बाबा आमटे विकास सेवा संस्थेच्या परिक्षा केंद्रात अभ्यास करून प्रेमकुमारने बाजी मारली. प्रेमकुमार म्हणाला ‘‘सायकलवर प्रवास करणारा मुलगा आह.े खाकी वर्दीच्या माध्यमातून सामान्य माणसांना न्याय मिळून देण्यासाठी काम करणार आहे’’मेंढपाळ करणारे हंडाळ बंधू फौजदारकोकणगाव येथील धनगर समाजातील चांगदेव व आप्पासाहेब हंडाळ या बंधुनी मेंढ्या वळून परिक्षा दिली. दोघे बंधू पीएसआय झाले. आप्पासाहेब म्हणाले ‘‘हे श्रमाचे फळ आहे. मी पोलिस उपअधीक्षक परिक्षा देणार आहे. त्यामध्ये निश्चय यश येईल असा विश्वास आहे’’ 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा