शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्याला पुन्हा कोरोनाचे ग्रहण, आणखी बारा जणांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 13:09 IST

अहमदनगर : जिल्ह्याला पुन्हा एकदा कोरोनाचे ग्रहण लागले आहे. दिवसेंदिवस हे ग्रहण सुटायची काही शक्यता दिसत नाही. रविवारी एकाच दिवशी जिल्ह्यात बारा जण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.  संगमनेर तालुक्यातील ०७,  पारनेर तालुका आणि नगर शहरातील प्रत्येकी दोघेजण तर अकोले तालुक्यातील एक जण बाधित झाला आहे. एकाच दिवसाच बारा जण आढळून आल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.

अहमदनगर : जिल्ह्याला पुन्हा एकदा कोरोनाचे ग्रहण लागले आहे. दिवसेंदिवस हे ग्रहण सुटायची काही शक्यता दिसत नाही. रविवारी एकाच दिवशी जिल्ह्यात बारा जण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.  संगमनेर तालुक्यातील ०७,  पारनेर तालुका आणि नगर शहरातील प्रत्येकी दोघेजण तर अकोले तालुक्यातील एक जण बाधित झाला आहे. एकाच दिवसाच बारा जण आढळून आल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.

संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील ४४ वर्षीय आणि ६० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. संगमनेर शहरातील राजवाडा भागातील ३८ वर्षीय महिला बाधित झाली आहे. दिल्ली नाका येथील ४२ वर्षीय पुरुष, नाईकवाडपुरा येथील ६५ वर्षीय महिला आणि ३६ वर्षीय पुरुष, भारत नगर येथील ७० वर्षीय पुरुष यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील ३० वर्षीय पुरुष, भोयरे पठार येथील २८ वर्षीय पुरुष यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वीच्या बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कामुळे लागण झाली आहे. नगर शहरातील झेंडीगेट येतील ५४ वर्षीय पुरुषाला तर नालेगाव येथील ५८ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. अकोले तालुक्यातील कोतूळ येथील ४८ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आठ जण घरी परतलेआज सकाळी अहमदनगर जिल्ह्यातील ०८ रुग्णांना आज मिळाला डिस्चार्ज मिळाला. कोरोनावर मात करून परतले घरी परतले आहे. नगर शहरातील ०४, राहाता येथील ०३ आणि संगमनेर येथील ०१ रुग्ण बरा. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २४५ इतकी झाली आहे.