शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वीज पडून कालवडीचा मृत्यू

By admin | Updated: June 9, 2017 14:35 IST

आश्वी व परिसरातील गावांमध्ये दुसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली़ वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात उंबरी-बाळापूर येथे वीज पडून कालवडीचा मृत्यू झाला़

आॅनलाईन लोकमतआश्वी, दि़ ९ - संगमनेर तालुक्यातील आश्वी व परिसरातील गावांमध्ये दुसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली़ वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात उंबरी-बाळापूर येथे वीज पडून कालवडीचा मृत्यू झाला़ आश्वी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे़ वीजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली़ चणेगाव, निमगावजाळी, मांची, उंबरी-बाळापूर, ओझर या गावांमध्ये पावसाने शुक्रवारी जोरदार हजेरी लावली़ उंबरीबाळापूर शिवारातील ओझर शिवेलगत असलेल्या शिंदे वस्तीवरील शेतकरी सुदंरबापु बाळासाहेब शिदें यांची कालवड व इतर जनावरे घराबाहेर बांधलेले होते़ अचानक आकाशातून विजेचा लोळ कालवडीवर पडला़ यात कालवड गंभीर जखमी झाली़ शिंदे यांनी गावातील खाजगी डॉ. अनिल सारबंदे यांना उपचारासाठी बोलावले होते. परंतू उपचारापूर्वीच कालवडीचा मृत्यू झाला़ यात त्यांचे साठ हजार रुपयाचे नुकसान झाले़ शुक्रवारी घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी तांबे, तलाठी माधुरी नामदे, पोलिस पाटील शरद काबंळे, बापू बर्डे, संजय मैड यांनी घटनास्थळी भेट देत पचंनामा केला़ शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास परिसरात सुमारे एक तास दमदार पाऊस झाला़