शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

देवगड येथे दत्तजयंती सोहळ्यास प्रारंभ; १२ डिसेंबरपर्यंत चालणार विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 11:36 IST

श्रीक्षेत्र देवगड येथे गुरुवारी (दि.५) गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांना अभिषेक घालून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाने दत्त जयंती महोत्सवास प्रारंभ करण्यात आला.

नेवासा : तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे गुरुवारी (दि.५) गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांना अभिषेक घालून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाने दत्त जयंती महोत्सवास प्रारंभ करण्यात आला. १२ डिसेंबरपर्यंत हा सोहळा चालणार असून बुधवारी (दि.११) सायंकाळी ६ वाजता भगवान दत्तात्रयांचा मुख्य जन्मसोहळा होणार आहे. मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे़ज्ञानसागर सभामंडपात दत्तजयंती महोत्सवानिमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणास प्रारंभ करण्यात आला. गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदेव लोखंडे यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करण्यात आले. गुरुवारी दत्तजयंतीनिमित्त पहाटे ४ पासून मंगल वाद्य, ४.३० ते ६.३० वाजेदरम्यान काकडा भजन व श्रींची प्रात:आरती करण्यात आली़ त्यानंतर दर्शन प्रदक्षिणा, गीतापाठ व विष्णू सहस्त्रनाम, सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १ ते ३ यावेळेत समयानुसार आलेल्या गुणवंतांचे कार्यक्रम, तसेच ३ ते ५ यावेळेत पुन्हा सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ७ यावेळेत हरिपाठ व श्रींची सायं आरती असे कार्यक्रम झाले़ श्री दत्तजयंती कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले आहे. जयंती महोत्सव कालावधीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी सांगितले.

टॅग्स :Datta Mandirदत्त मंदिरAhmednagarअहमदनगर