शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

अमावस्येनिमित्त शनिशिंगणापूरमध्ये भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 10:59 IST

शनी अमावस्येनिम्मित शनी शिंगणापूर येथे भरलेल्या यात्रेला शुक्रवारी रात्रीपासून भाविकांनी शनी मूर्तीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.

नेवासा : शनी अमावस्येनिम्मित शनी शिंगणापूर येथे भरलेल्या यात्रेला शुक्रवारी रात्रीपासून भाविकांनी शनी मूर्तीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. आज पहाटे डॉ.राहुल हेगडे, खासदार चंद्रकांत खैरे, शनिभक्त जयेश शाह, पी.डी.पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी प्रारंभ झालेली अमावस्या शनिवारी सायंकाळपर्यंत आहे. भाविकांच्या गर्दीने दर्शनपथ भरले गेले.आज सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली. मुख्य मंदिरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर वाहनांसाठी वाहनतळ करण्यात आले आहे. देवस्थानच्या वतीने वाहनतळ, पिण्याचे पाणी, आरोग्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या गर्दीमुळे चौथ-यावरील दर्शन बंद करण्यात आले होते. शिंगणापूर येथील रस्ते गर्दीने फुलून गेले आहे. शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक संगीता राऊत यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshani shinganapurशनि शिंगणापूर