शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

डंपरच्या धडकेत महिला ठार, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 18:20 IST

डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये एक महिला ठार तर दोन जण जखमी झाले.

कर्जत : डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये एक महिला ठार तर दोन जण जखमी झाले.कर्जत शहरातील अक्काबाई चौकामध्ये आज सकाळी आठ वाजता दुचाकीला (एम.एच.- ४३, डब्ल्यू- ८५४८) टिपर (एम.एच.- १९, झेड- ४९२७) ने धडक दिल्याने सिंधूबाई बबन उर्फ ज्ञानदेव चौरे (वय ४० वर्षे) ठार झाल्या. बबन उर्फ ज्ञानदेव मल्हारी चौर आणि सरस्वती चद्रभान उबाळे हे जखमी झाले आहेत.विक्रम नवनाथ धांडे यानी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सकाळी आठ वाजता कर्जत ते राशिन जाणा-या रस्त्यावर अक्काबाईनगर चौकामध्ये ज्ञानदेव उर्फ बबन चौरे हे त्यांची मोटारसायकलवर करमाळा रस्त्याने येवून राशिनकडे वळत होते. यावेळी कर्जतकडून करमाळाकडे जाणारा टिपरने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या प्रकरणी पोलीसांनी चालक हरीभाउ बन्सी शेळके यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल केला आला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर