शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे जलजीवन योजनेचे काम मागे पडले - प्रल्हादसिंग पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2023 14:47 IST

प्रल्हादसिंग पटेल : लोकसभा प्रवास योजना, संगमनेरात ‘चाय पे चर्चा’

लोकमत न्यूज नेटवर्कसंगमनेर : संपूर्ण देशात जलजीवन मिशन योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. महाराष्ट्रात या योजनेचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, मागच्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे जलजीवन योजनेचे काम मागे पडले. परंतू आता योजनेतील गती पाहता प्रत्येक घरात पाणी देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण होईल, असे केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल म्हणाले.

भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत शनिवारी (दि. २४) शिर्डी लोकसभा मतदार संघातील संगमनेरात केंद्रीय मंत्री पटेल यांनी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधला. येथील बसस्थानकात त्यांनी केंद्र सरकारच्या योजनांची माहीती दिली. आमदार डॉ राहुल आहेर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, योगीराज परदेशी, शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, तालुका अध्यक्ष सतीश कानवडे, डॉ.अशोक इथापे, राम जाजू, अमोल खताळ आदी उपस्थित होते.

देशातील प्रत्येक नागरिकाला घर, शौचालय, मोफत अन्नधान्य आणि वैद्यकीय उपचार अशा योजनांची अंमलबाजवणी संपूर्ण देशात सुरू आहे. किसान सन्मान योजनेबरोबरच नव्या शिक्षण नीतीमुळे उद्योग आणि व्यापारी क्षेत्रात बदलांचे परिणाम पाहायला मिळत आहेत. असेही केंद्रीय मंत्री पटेल म्हणाले.

टॅग्स :Sangamnerसंगमनेर