शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वारीत ‘डेंग्यू’मुळे विद्यार्थ्याचा मृत्यू

By admin | Updated: August 25, 2016 23:37 IST

वारी : कोपरगाव तालुक्यातील वारी येथील शाळकरी मुलाचा ‘डेंग्यू’ मुळे मृत्यू झाल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले आहे. ‘डेंग्यू’ने बळी जाण्याची ही तालुक्यातील चौथी घटना आहे.

वारी : कोपरगाव तालुक्यातील वारी येथील शाळकरी मुलाचा ‘डेंग्यू’ मुळे मृत्यू झाल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले आहे. ‘डेंग्यू’ने बळी जाण्याची ही तालुक्यातील चौथी घटना आहे. वारी गावातील समर्थ कैलास गोंडे (वय १९) हा विद्यार्थी कोपरगावला संजीवनी आय. टी.आय. मध्ये ‘इलेक्ट्रीशियन’ ट्रेडचे शिक्षण घेत होता. अचानक ताप येवून आजारी पडल्याने त्यास सुरवातीला तीन दिवस गावातील एका खासगी दवाखान्यात सलाईन देण्यात आले. रक्तव लघवीची तपासणी केल्यावर ‘टॉयफॉईड’चे निदान डॉक्टरांनी केले. परंतु उपचार चालू असूनही ताप उतरत नसल्याने दुसऱ्या दवाखान्यात नेण्यात आले. त्यास आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता ‘डेंग्यू’ असल्याचे निष्पन झाले. दरम्यान पांढऱ्या पेशी कमी झाल्याने समर्थला नाशिकला हलविण्याची तयारी चालू असताना बुधवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. (वार्ताहर)