शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

श्री क्षेत्र देवगड येथे भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 11:41 IST

मध्य महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री क्षेत्र देवगड येथे दत्त जयंती निमित्त भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी पहाटे पासूनच भाविकांनी गर्दी केली 

नेवासा : मध्य महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री क्षेत्र देवगड येथे दत्त जयंती निमित्त भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी पहाटे पासूनच भाविकांनी गर्दी केली     वेदमंत्राच्या जयघोषात पहाटे ३.३०वाजता गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी भगवान श्री गुरू दत्तात्रयांच्या मूर्तीचे पूजन करून अभिषेक घातला त्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले सकाळी ६ वाजता महाआरती बरोबरच क्षेत्र प्रदक्षिणा करण्यात आली व पाच दिवस चालणाऱ्या दत्तयागाची सांगता ही यावेळी करण्यात आली.      नगर जिल्ह्यासह मराठवाडा व राज्यातील भाविक सकाळ पासून दर्शनासाठी गर्दी करत असून दुपारी तीन वाजेनंतर श्री दत्तजन्म सोहळ्यास सुरवात होऊन सायंकाळी ६ वाजता लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये दत्तजन्म सोहळा पार पडणार असून यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या सह धार्मिक ,राजकीय  क्षेत्रातील मंडळी यावेळी उपस्थित राहणार आहे.     वाहतूक व्यवस्था तसेच भाविकांची गैरसोय रोखण्यासाठी नेवासा पोलिसांचे पथक,होमगार्ड पथक,तसेच स्वयंसेवकांचे सेवाभावी पथक गुरुदत्त माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पथक ही संस्थानच्या वतीने तैनात करण्यात आले आहे.नेवासा,नगर,श्रीरामपुर गंगापुर या आगरातून भाविकांसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली  आहे

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा