शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

टाकळीमियाँ येथे घासावर औषधाची फवारणी करणा-या शेतक-याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 18:04 IST

राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथे घासाच्या पिकावर औषधाची फवारणी करणा-या शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विष्णू बंडू जाधव (वय ४५) असे मयत शेतक-याचे नाव आहे.

राहुरी : तालुक्यातील टाकळीमियाँ येथे घासाच्या पिकावर औषधाची फवारणी करणा-या शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विष्णू बंडू जाधव (वय ४५) असे मयत शेतक-याचे नाव आहे.विष्णू जाधव हे घासावर मावा पडला म्हणून औषधाची फवारणी करीत होते़ औषध फवारणी करत असताना जाधव यांना चक्कर येऊन ते तेथेच कोसळले. खूप वेळ झाले तरी ते घरी आले नाही, म्हणून त्यांचे नातेवाईक शेतात त्यांना पाहण्यासाठी आले. त्यावेळी जाधव हे शेतात बेशुध्द अवस्थेत आढळून आले. त्यांना परिसरातील शेतक-यांनी राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होममध्ये उपचारासाठी दाखल केले.हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात उशीर झाल्याने उपचार सुरू असताना विष्णू जाधव यांचे निधन झाले. जाधव यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, दोन भाऊ, भावजयी असा परिवार आहे.

मृत्यूबाबत तर्कविर्तक..

मयत विष्णू जाधव यांचा मृत्यूबाबत टाकळीमियाँ परिसरात तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहे़ जाधव यांच्यावर सावकाराचे कर्ज होते. आर्थिक विवेचनामुळे आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मयताच्या पोटात विष आढळून आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे औषध फवारणीमुळे मृत्यू झाला की विषारी औषध घेऊन झाला याबाबत तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास प्रभाकर शिरसाट हे करीत असून राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद झाली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी