शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कोरडगावात घर कोसळले : आजी - नातू जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 14:46 IST

चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बुधवारी कोरडगाव (ता.पाथर्डी) येथे दशरथ भानुदास काकडे यांचे जूने घर कोसळले. या दुर्घटनेत काकडे यांच्या पत्नी चंद्रकला व नातू अजिंक्य असे दोघे गंभीर जखमी झाले.

कोरडगाव : चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बुधवारी कोरडगाव (ता.पाथर्डी) येथे दशरथ भानुदास काकडे यांचे जूने घर कोसळले. या दुर्घटनेत काकडे यांच्या पत्नी चंद्रकला व नातू अजिंक्य असे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अहमदनगर येथील खासगी रूग्णालयात औषधोपचार सुरू आहेत.गेल्या चार दिवसांपासून कोरडगाव व परिसरात संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे या जून्या माळवदाच्या घरावर पाणी साचून गळती लागली होती. बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास चंद्रकला (वय ५५) व त्यांचा नातू अजिंक्य (वय ४ वर्षे) हे त्यांच्या सहा खणांच्या घरात चहा पित बसले होते. अचानक घराचा वरचा भाग कोसळून त्याखाली आजी व नातू दबले गेले. प्रसंगावधान राखून शेजाऱ्यांच्या मदतीने अर्धा तासानंतर दोघांनाही ढिगाºयाखालून बेशुध्दावस्थेत बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने अहमदनगरला हलविण्यात आले आहे. खासगी रूग्णालयात दोघांवर औषधोपचार सुरू आहेत. महसूल विभागाचे मंडळाधिकारी व पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी