शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीच्या ९५३ गावांना दुष्काळी सवलती

By admin | Updated: April 28, 2016 23:13 IST

अहमदनगर : रब्बी पिकाचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेली जिल्ह्यातील ९५३ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली

अहमदनगर : रब्बी पिकाचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेली जिल्ह्यातील ९५३ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली असून, या गावांना दुष्काळी सवलती गुरुवारी लागू करण्यात आल्या आहेत़ तसा आदेश जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला आहे़खरिपाच्या ५८१ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे़ ही गावे सरकारने टंचाईसदृश जाहीर केली आहेत़ रब्बीच्या नजर पैसेवारीच्या आधारे जिल्ह्यातील ४०८ गावांत गेल्या १० मार्च रोजी दुष्काळ जाहीर करण्यात आला होता़ अंतिम पैसेवारीनुसार ९५३ गावांतील पिकांचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे़ परंतु, या गावांना सरकारने सवलती जाहीर केल्या नव्हत्या़ त्या गुरुवारी जाहीर करण्यात आल्या आहेत़ दुष्काळग्रस्त गावांतील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, कृषी विद्युतपंपाच्या वीज बिलात ३३ टक्के सूट, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ आणि टँकरव्दारे पाणीपुरवठा, यासारख्या सवलती लागू झाल्या आहेत़कुठे किती गावेकोपरगाव-६३, श्रीरामपूर-५४, राहाता-३६, राहुरी-४४, नेवासा-११४, नगर-१०४, शेवगाव-७९, पाथर्डी-५४, पारनेर-८२, कर्जत-११८