शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

१२९ पुस्तकांची गुडी उभारून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन, शिक्षक नेतेहिरालाल पगडाल यांची संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 15:05 IST

संगमनेर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त शिक्षक नेते, पुरोगामी विचारवंत तसेच संगमनेर नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक हिरालाल पगडाल यांनी १२९ पुस्तकांची गुडी उभारून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोख्या पध्दतीने अभिवादन केले.

संगमनेर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त शिक्षक नेते, पुरोगामी विचारवंत तसेच संगमनेर नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक हिरालाल पगडाल यांनी १२९ पुस्तकांची गुडी उभारून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोख्या पध्दतीने अभिवादन केले.    शिक्षक  नेते पगडाल यांनी त्यांच्या संगमनेरातील घरी १२९ पुस्तकांची गुढी उभारली. त्यात कार्ल मार्क्स, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांची वैचारिक मीमांसा करणारी काही पुस्तके आहेत.संत कबीर, रविदास,गुरू नानक तुकाराम ज्ञानेश्वर, नामदेव तुकडोजी महाराज आदी संत साहित्य आहे. गीता, कुराण, बायबल आदी धार्मिक ग्रंथ व त्याची चिकित्सा करणारे ग्रंथ आहेत. विश्वकोश आणि संस्कृती कोष आहे. शिवरायांची बखर आहे. चार्वाक, बुद्ध, सानेगुरूजी, क्रांतिसिंह नानापाटील,भगत सिंग, नेमाडे, लिमये पंडीत जवाहरलाल नेहरू, लिंकन आदींची पुस्तके आहे. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वांग्मय देखील यात आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही एक व्यक्ती नाही, तो एक विचार आहे. कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आपल्याला बाहेर पडता येत नाही. त्यामुळे घरातच राहत त्यांना अभिवादन करण्यासाठी पुस्तकांची गुढी उभारून हा जागर करण्यात आला. तसेच पुस्तकगुढी उभारण्यामागे डॉ. आंबेडकर जयंती हा ज्ञानाचा उत्सव व्हावा. अशी अपेक्षा शिक्षक नेते पगडाल यांनी व्यक्त केली.