शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष बदलणा-यांना निवडून देऊ नका -बाळासाहेब थोरात;  लहामटेंच्या प्रचारार्थ सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 13:53 IST

अनेक वर्षे निवडून देऊन ते पाच, पाच वर्षे पठार भागात फिरकले नाही. साधा त्यांना एक सव्वा लाखाचा बस स्टॉप करता आला नाही. येथून जो पुढे पक्ष सोडील, त्यांना पाच वर्षे निवडून देऊ नका, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. 

घारगाव : अनेक वर्षे निवडून देऊन ते पाच, पाच वर्षे पठार भागात फिरकले नाही. साधा त्यांना एक सव्वा लाखाचा बस स्टॉप करता आला नाही. येथून जो पुढे पक्ष सोडील, त्यांना पाच वर्षे निवडून देऊ नका, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. अकोले विधानसभा मतदार संघातील राष्टवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांच्या प्रचारार्थ संगमनेर तालुक्यातील बोटा येथे प्रदेशाध्यक्ष थोरात बोलत होते. थोरात पुढे म्हणाले, पठार भागाने आजवर मंत्री पिचडांना साथ दिली. संगमनेरनेही त्यांना मदत केली. शरद पवारांना दगा देणा-यांचा विचार करु नका. लहामटेंना बळ द्या, असे आवाहन त्यांनी केले.अशोक भांगरे म्हणाले, पिचडांनी आजपर्यंत पाण्याच्या नावाने राजकारण केले. आदिवासींना फसवले, अशी टीका भांगरे यांनी केली. किरण लहामटे म्हणाले, मुळा बारमाही ही शरद पवारांनी केली आहे. पिंपळगाव खांड ही अजित पवारांची देण आहे. माझ्यासारख्या सामान्य उमेदवारासाठी अमित शहा यांना मतदारसंघात यावे लागले. याप्रसंगी कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे, सुभाष पाटील आहेर, विकास शेळके, प्रियांका गडगे, सुरेश वाघ, रमेश काका आहेर, सर्जेराव ढमढेरे, पांडू शेळके, महादू शेळके, इब्राहिम शेख, सुहास आहेर, हनुमंत आहेर, बापू जाध व ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019