शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक कारणातून डॉक्टरची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 12:38 IST

शहरातील प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ़ महेश राऊत (वय ४१) यांनी सोमवारी रात्री मार्केटयार्ड परिसरातील फाटके हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकिस आली.

अहमदनगर: शहरातील प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ़ महेश राऊत (वय ४१) यांनी सोमवारी रात्री मार्केटयार्ड परिसरातील फाटके हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकिस आली.डॉ़ राऊत यांच्या मृतदेहाजवळ पोलीसांना एक चिठ्ठी आढळून आली आहे. यामध्ये घरगुती व आर्थिक कारणातून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. घटनेची माहिती समजातच जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व कोतवाली पोलीस ठाण्याचे निरिक्षक रमेश रत्नपारखी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. शर्मा यांनी हॉस्पिटलमधील सीसीटिव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले आहेत.डॉ. राऊत हे फाटके हॉस्पिटल व जिल्हा रूग्णालयात भूलतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. सोमवारी रात्री ते फाटके हॉस्पिटलच्या रेस्टरूममध्ये थांबले होते. रात्री त्यांनी मांडीच्यावरती इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी हॉस्पिटलमधील कर्मचारी साफसफाईसाठी आले तेव्हा त्यांना रेस्टरूमचा दरवाजा बंद दिसला. कर्मचाऱ्यांनी दरवाजात वाजविला आतून मात्र काहीच प्रतिसाद आला नाही. यावेळी दरवाजा तोडून कर्मचारी आत गेले तेव्हा त्यांना डॉ. राऊत यांचा मृतदेह आढळून आला. यावेळी कोतवाली पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीसांनी या घटनेची नोंद केली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस