सौम्य आजार : ताप, घसादुखी, सर्दी, खोकला, उलटी, जुलाब, पोटदुखी आदी.
मध्यम तीव्रतेचा आजार : वरील सर्व लक्षणे. त्याबरोबरच १) दम लागणे, धाप लागणे.
वय श्वासाची गती धोकादायक कधी
२ महिने ६० पर मिनिटापेक्षा जास्त
२-११ महिने ५० पर मिनिटापेक्षा जास्त
१-५ वर्षे ४० पर मिनिटापेक्षा जास्त
५ वर्षे ३० पर मिनिटापेक्षा जास्त
किंवा
ऑक्सिजनचे प्रमाण ९०-९४ टक्के राहत असल्यास (तीव्र आजाराची कोणतेही लक्षणे नकोत.)
तीव्र आजार
१) न्युमोनिया आणि खालीलपैकी काहीही असल्यास
ऑक्जिसनचे प्रमाण ९० पेक्षा कमी
दम लागणे
श्वास घेताना कन्हणे
२) मूल गुंगलेले असल्यास, फीट येत असल्यास अथवा बेशुद्ध असल्यास
३) अतिशय तीव्र जुलाब, उलट्या, पोटदुखी असल्यास
४) अतिशय चिंताजनक परिस्थिती
एआयडीएस
रक्तदाब खूप कमी होणे
अवयव निकामी होणे
रक्ताच्या गुठळ्या होऊन गुंतागुंत होणे
-डॉ. सचिन रा. वहाडणे, बालरोगतज्ज्ञ