शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

समाजरत्न पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:18 IST

शनिवारी येथील उत्सव मंगल कार्यालयाच्या लॉन्सवर हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी महेश व्यास महाराज होते. यावेळी नागेबाबा ...

शनिवारी येथील उत्सव मंगल कार्यालयाच्या लॉन्सवर हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी महेश व्यास महाराज होते. यावेळी नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडुभाऊ काळे, किसान कनेक्टचे अध्यक्ष किशोर निर्मळ, प्रेरणा मल्टि स्टेटचे सुरेश वाबळे, बबनराव तागड, डॉ. कुमार चोथाणी, प्रतिष्ठानचे रामपाल पांडे, सुरज सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

आर्थिक योगदानासाठी काका कोयटे, उद्योजक अविनाश कुदळे, साहित्यिक नामदेवराव देसाई, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. वसंत जमधडे, चित्रकार भरतकुमार उदावंत, ज्ञानेश गवले, मंदाताई चव्हाण, बाळासाहेब रासकर, रंभाजी वाघमारे, सुभाष वाघुंडे, नीलकंठ तरकासे, विनय ढोले यांचा तसेच कोरोना संकटात निस्वार्थी भावनेने कार्य करणाऱ्या जीवन सुरूडे, प्रसन्न धुमाळ, वसुधा बुगदे, डॉ. तौफिक शेख यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

-----------

फोटो आहे :०३ पुरस्कार

ओळी-श्रीरामपूर येथील महाराजा बहुउद्देशिय प्रतिष्ठान व सोशल फाऊंडेशनच्या वतीने पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

-------------