शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महिला दिनानिमित्तच्या मानवसेवाच्या पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:20 IST

तिसगाव : जोडमोहज (ता.पाथर्डी) येथील मानव सेवा प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला पोलीस ...

तिसगाव : जोडमोहज (ता.पाथर्डी) येथील मानव सेवा प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला पोलीस कर्मचारी, बचत गट प्रतिनिधी, आशा सेविका, अशा विविध क्षेत्रात आदर्शवत कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक व कौडगावच्या सरपंच मंगल म्हस्के यांनी मानसेवाच्या कार्याचे कौतुक केले. दरवर्षी मानव सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुनील मतकर हा उपक्रम राबवितात. यावेळी विक्रम ससाणे, नगरसेविका जिजाबाई भापसे, आदर्श शिक्षिका संगीता भापसे, शिवसेनेच्या महिला तालुका संघटक सविता ससे, माजी सरपंच रोहिणी लवांडे, अनघा वाघमारे, शुभांगी बेंद्रे, सरपंच कमल सोलाट, मंदा वांढेकर, छाया उघडे, शोभा वांढेकर, योगिता पिसे, द्रोपदा मतकर, अंगणवाडी सेविका अलका मतकर, बाळासाहेब मतकर आदी उपस्थित होते. शुभम मतकर यांनी आभार मानले.

----

१३ मानवसेवा

जोडमोहज येथे महिला दिनानिमित्त मानवसेवा प्रतिष्ठानच्या वतीने महिलांचा सन्मान करण्यात आला.