शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर शहर बस सेवेची नव्याने निविदा प्रसिध्द करण्याची महापालिकेवर नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 11:30 IST

महापालिकेच्या शहर बस सेवेला केवळ दोनच निविदाधारकांनी प्रतिसाद दिल्याने पुन्हा नव्याने निविदा प्रसिद्ध करण्याची वेळ महापालिकेवर आली. त्यामुळे नवी शहर बस सेवा मिळण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.

अहमदनगर : महापालिकेच्या शहर बस सेवेला केवळ दोनच निविदाधारकांनी प्रतिसाद दिल्याने पुन्हा नव्याने निविदा प्रसिद्ध करण्याची वेळ महापालिकेवर आली. त्यामुळे नवी शहर बस सेवा मिळण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.जुन्या, नादुरुस्त बसेस सेवेत असल्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी शहर बस सेवेच्या बसेसवर कारवाई करून त्या अटकावल्या होत्या. शिवसेनेच्या सांगण्यावरून ही कारवाई केल्याचा आरोप करीत यशवंत अ‍ॅटो या अभिकर्ता संस्थेने शहर बस सेवा चालविण्यास नकार देत सेवा बंद केली. दरम्यान स्थायी समितीच्या आदेशाने महापालिकेने शहर बस सेवेसाठी निविदा प्रक्रिया राबविली. यासाठी तीन संस्थांनी अर्ज घेतले, मात्र प्रत्यक्षात दोघांनीच सादर केले. पहिल्या निविदेसाठी किमान तीन अर्ज आवश्यक होते. दोनच प्राप्त झाल्याने नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे महापालिकेच्या मोटार व्हेईकल विभागाचे प्रमुख परिमल निकम यांनी सांगितले. बीओओ (बिल्ड-ओन-आॅपरेट) या तत्त्वावरील ही निविदा बुधवारी (दि. १८) रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून संस्थांना ४ मेपर्यंत निविदा दाखल करता येणार आहे. १५ ते ३० बसेस चालविण्याबाबत निविदेत उल्लेख आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMuncipal Corporationनगर पालिका