शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

‘महावितरण’विरुध्द असंतोष

By admin | Updated: August 27, 2014 23:09 IST

पाथर्डी : ‘मनसे’च्यावतीने वीजप्रश्नी बुधवारी वीज वितरण कंपनीच्या पाथर्डी शहरातील कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.

पाथर्डी : ‘मनसे’च्यावतीने वीजप्रश्नी बुधवारी वीज वितरण कंपनीच्या पाथर्डी शहरातील कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी कंपनीच्या निषेधाच्या घोषणा देऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. ‘मनसे’चे जिल्हाध्यक्ष, पंचायत समिती सदस्य देविदास खेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. ‘महावितरण आपल्या दारी’ योजनेतील शेतकऱ्यांच्या विहिरीवर खांब नाहीत तरी बिलाची आकारणी होते तरी ही बिल आकारणी रद्द करावी तसेच भालगाव गणातील सिंगल फेजची अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करावी, या प्रमुख मागण्यांसाठी खेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १०० शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात सुमारे तीन तास ठिय्या दिला. कार्यालयात जबाबदार अधिकारी नसल्यामुळे आंदोलक संतप्त झाले. हजर अधिकाऱ्यांना खेडकर यांनी धारेवर धरले. आंदोलनकर्त्यानी वीज वितरण कंपनीच्या विरोधात प्रचंड घोषणा दिल्या.वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता व्ही.पी.कानडे, उपकार्यकारी अभियंता एस.के.उगले यांनी कामे सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष अविनाश पालवे, दत्तू डोंगरे, विनायक डोंगरे,निवृत्ती आंबेकर, नितीन घुले, विश्वनाथ खेडकर शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)