शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नगरमधील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाला अखेर डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 12:43 IST

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. परंतु आता तोच रुग्ण पूर्णपणे बरा होऊन आपल्या घरी परतला आहे. 

अहमदनगर : गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. परंतु आता तोच रुग्ण पूर्णपणे बरा होऊन आपल्या घरी परतला आहे. अहमदनगर शहरातील बूथ हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षातून रविवारी (दि.२९ मार्च) सकाळी दहा वाजता या रुग्णाचा डिस्चार्ज झाला. यावेळी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी, या रुग्णावर उपचार करणारे बूथ हॉस्पिटलचे डॉक्टर, नर्स या सर्वांनी या रुग्णाला टाळ्यांच्या गजरात निरोप दिला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात राहून प्रशासनाला सहकार्य केले. तर अहमदनगरमधील कोरोनाला प्रतिबंध नक्कीच बसू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दरम्यान या रुग्णाला घरीच १४ दिवस आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. रुग्णाची तब्येत ठणठणीत आहे. आता नगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या तीन वरून दोनवर आली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल