शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गावागावात लागणार डिजिटल नकाशे

By admin | Updated: June 16, 2017 14:34 IST

प्रत्येक गावचे स्वतंत्ररित्या संगणकीकृत डिजीटल नकाशे, लॅमिनेशन फलक व गुंडाळी प्रत ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार दीपक पाटील यांनी दिली.

आॅनलाईन लोकमतशेवगाव, दि़ १६ - शहरासह तालुक्यातील सर्व ११३ गावच्या चतुर्सिमा, हद्द, गट नंबर, सर्वे नंबर , शेतीबांध, रस्ते, नदी, नाले, आदी बाबी ठळकपणे दर्शविणारे प्रत्येक गावचे स्वतंत्ररित्या संगणकीकृत डिजीटल नकाशे, लॅमिनेशन फलक व गुंडाळी प्रत ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार दीपक पाटील यांनी दिली. गावच्या चातुर्सिमा, हद्द व रस्ते, शेती बांध यावरून आपसातील तक्रारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता प्रशासनाने तालुक्यातील प्रत्येक गावचे डिजीटल नकाशे, लॅमिनेशन फलक व गुंडाळी प्रत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यामुळे गावपातळीवर आपसातील तक्रारीचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळणार आहे. जिल्हाधिकारी अभय महाजन, प्रांताधिकारी विक्रम बादल तसेच तत्कालिन प्रांताधिकारी प्रशांत खेडकर यांच्या पाठपुराव्यानंतर ही योजना शेवगावमध्ये राबविण्यात येणार आहे़ कोल्हापूरचे उपजिल्हाधिकारी अशोक पाटील यांनी ही संकल्पना कोल्हापूरमध्ये राबविली होती़ सांगली येथील मे. गोमटेश कड सर्हिसेस संस्थेचे प्रतिनिधी सुहास पाटील यांनी तालुक्यातील प्रत्येक गावचे नकाशे व गुंडाळी प्रती उपलब्ध करून दिल्या आहेत़ लवकर त्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे़