शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

काष्टी येथील धनश्री पतसंस्था घोटाळा; गवळी दापत्यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 12:15 IST

श्रीगोंदा : काष्टी येथील धनश्री पतसंस्थेतील ३५ लाखाच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी रमेश गवळी व ज्योती गवळी या पती, पत्नीचा ...

श्रीगोंदा : काष्टी येथील धनश्री पतसंस्थेतील ३५ लाखाच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी रमेश गवळी व ज्योती गवळी या पती, पत्नीचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे गवळी दापत्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत.धनश्री पतसंस्थेच्या अध्यक्षा ज्योती गवळी, रमेश गवळी यांनी संगनमत करून आपणास ३४ लाख १६ हजारास गंडविले, अशी फिर्याद अंबादास राहिंज यांनी १ नोव्हेंबर रोजी श्रीगोदा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तेव्हापासून गवळी दाम्पत्य फरार होते. अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला आहे.

टांकसाळे यांची होणार चौकशी

तत्कालीन सहाय्यक निबंधक मिलिंद टांकसाळे यांच्या दुर्लक्षामुळे धनश्री पतसंस्थेत आर्थिक घोटाळा झाला आहे. त्यांना चौकशीसाठी बोलविणार आहे. संचालक मंडळाचेही जबाब नोंदवून घेणार आहे, असे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा