शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी ढाकणे

By admin | Updated: June 29, 2016 00:50 IST

अहमदनगर : ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सलग सहाव्यांदा एकनाथ ढाकणे यांची निवड झाली आहे. २५ वर्षांपासून संघटनेच्या माध्यमातून

अहमदनगर : ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सलग सहाव्यांदा एकनाथ ढाकणे यांची निवड झाली आहे. २५ वर्षांपासून संघटनेच्या माध्यमातून ग्रामसेवकांचे प्रश्न सोडवत असल्याने ग्रामसेवकांनी ढाकणे यांना पुन्हा काम करण्याची संधी दिली आहे. रविवारी ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी बैठक बोलवण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी बी. वाय. कडू होते. यावेळी ढाकणे यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. जिल्हा सचिवपदी अशोक नरसाळे, जिल्हा कार्याध्यक्ष (उत्तर) युवराज ढेरे, गंगाधर राऊत (दक्षिण) यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा कार्यकारिणीत एम. के . दहिफळे, बाळासाहेब गागरे, अंकुश वेताळ, अहमद शेख, भाऊसाहेब सावंत, तिलोत्तम रोकडे, राणी वाघ, एल. डी. नागरे, रवींद्र मेहेत्रे, संजय मिसाळ यांचा समावेश आहे. ग्रामसेवकांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. असे ढाकणे यांनी निवडीनंतर सांगितले़ बैठकीला राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे, उद्धव फडतरे, दीपक दौंड हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते.