शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

साईमंदिरात भाविकांचे  तापमान मोजण्यासाठी यंत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिर्डी : जगभर असलेले कोरोनाचे भय झुगारून भाविक साईदर्शनासाठी गर्दी करत आहेत़ मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक भाविकाच्या शरीराचे तापमान तपासणी करूनच त्याला दर्शनासाठी सोडणे आता शक्य होणार आहे़ यासाठी भाविकांच्या रांगेत नॉन कॉन्टेक्ट डिजिटल थर्मामिटरचा वापर करता येणार  आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्डी : जगभर असलेले कोरोनाचे भय झुगारून भाविक साईदर्शनासाठी गर्दी करत आहेत़ मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक भाविकाच्या शरीराचे तापमान तपासणी करूनच त्याला दर्शनासाठी सोडणे आता शक्य होणार आहे़ यासाठी भाविकांच्या रांगेत नॉन कॉन्टेक्ट डिजिटल थर्मामिटरचा वापर करता येणार आहे़साईबाबा संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे यांनी या प्रकारचे ११ थर्मामिटर देणगी स्वरूपात बुधवारी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांना सुपुर्द केले़ यावेळी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे,  प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे व उप मुख्यअभियंता रघुनाथ आहेर आदींची उपस्थिती होती़बुधवारी दुपारी दर्शन रांगेत अर्धा तास या उपकरणांची चाचणीही घेण्यात आली़ भाविकाला स्पर्श न करता त्याच्या चेहºयाजवळ हे इन्फारेड उपकरण नेल्यास भाविकाच्या शरीराचे तपमान (ताप) समजणार आहे़ यामुळे प्राथमिक स्वरूपात संशयित रूग्ण ओळखण्यास सोपे होणार आहे़ मात्र ही तपासणी दर्शन रांगेत करण्याऐवजी जेथे बायोमेट्रिकचे किंवा जनसंपर्क कार्यालयात पास काढले जातात तेथेच व पूर्णवेळ करणे आवश्यक आहे़ याशिवाय संस्थानने आयसोलेशन वॉर्डही तयार ठेवला आहे़