शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र वेताळचे ‘भय’राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:23 IST

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील देवेंद्र वेताळ याच्या ‘भय’ या चित्राला राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे. ...

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील देवेंद्र वेताळ याच्या ‘भय’ या चित्राला राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे.

देवेंद्र हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथील प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. बनारस हिंदू विद्यापीठाच्या भारतीय आयुर्विज्ञान शाखेतर्फे या देशव्यापी चित्रकला स्पर्धेचे आयोजन वैद्यकीय तसेच इतर सर्व अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही करण्यात आले होते. स्पर्धेसाठी त्याने ‘भय’ या विषयावरील चित्र पाठविले होते. चित्राचा विषय, रंगकामातील बारकावे, आधुनिकपणा, चित्राचा प्रभाव, चित्राचे वर्णन या बाबी परीक्षणासाठी विचारात घेण्यात आल्या होत्या. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या ४ चित्रांसाठी प्रेक्षकांकडून ऑनलाईन मते मागविण्यात आली. अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत देवेंद्रने ५१ टक्के मते मिळवित विजेतेपद मिळविले.

---

२४ देवदैठण

240521\img-20210524-wa0039.jpg

देवेंद्र वेताळ फोटो . चित्राचा फोटो साऊथ मेलवर