शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

दसरा मेळावा भगवान गडावरच घेण्याचा निर्धार, कृती समितीचे सदस्य मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 05:38 IST

दसरा मेळावा भगवान गडावरच घेण्याचा निर्धार रविवारी कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. भक्तांची श्रद्धा जपण्यासाठी दसरा कालावधीत गडाचे महंत नामदेव शास्त्री यांना स्थानबद्ध करावे आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी कृती समितीचे सदस्य मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

पाथर्डी (जि. अहमदनगर) : दसरा मेळावा भगवान गडावरच घेण्याचा निर्धार रविवारी कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. भक्तांची श्रद्धा जपण्यासाठी दसरा कालावधीत गडाचे महंत नामदेव शास्त्री यांना स्थानबद्ध करावे आदी मागण्यांच्या पुर्ततेसाठी कृती समितीचे सदस्य मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.परंपरेप्रमाणे मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भगवानगडावर दसरा मेळावा घेण्यासाठी पाथर्डीत बैठक झाली.अध्यक्षस्थानी भाजपा तालुका अध्यक्ष माणिक खेडकर होते. माजी आमदार दगडू पाटील बडे, डॉ़ मधुसूदन खेडकर, नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, अ‍ॅड. सतीश पालवे आदी उपस्थित होते़गडावरच मेळावा घेण्यासाठी २० ग्रामपंचायती तसेच रासप, क्रांतिकारी शेतकरी पक्ष, इतर समाजांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. बीड, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यांतील प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठकीस उपस्थिती लावत पाठिंबा देत असल्याचे सांगितले.पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके म्हणाले, नामदेव शास्त्री यांनी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदारकीचे तिकीट मागितले होते़ ते न मिळाल्याने त्यांनी आकसाने विरोधी गटाशी हातमिळवणी करून गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा खंडित केली़पाथर्डीचे नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे म्हणाले, नामदेव शास्त्री यांनी अहिंसावादी भगवान बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडावर हिंसेचा मार्ग पत्करून गुंडांना आश्रय दिला़>गडाच्या गादीपेक्षा कोणतेही पद श्रेष्ठ नाही. त्यामुळे तिकीट मागण्याचा प्रश्नच नाही. माझ्याच सांगण्यावरून काही तिकिटे दिली गेली, हे अनेकांना माहिती आहे. दसरा मेळावा घेण्यासाठी जागा विकत घेतली असेल तर पुन्हा वाद का निर्माण केला जात आहे?- महंत नामदेवशास्त्री सानप, भगवानगड