शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भारिपची नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 19:51 IST

भीमा कोरेगाव दंगलप्रकरण : एकबोटे-भिडे यांना अटक करण्याची मागणी

अहमदनगर : भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी राज्यात दलित तरुण व नागरिकांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावे. दंगलीस जबाबदार असणारे मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांना अटक करावी व दंगलीत कार्यकर्त्यांच्या वाहनांचे नुकसान झाल्याची भरपाई देण्याच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.यावेळी अशोक सोनवणे, ज्येष्ठ नेते सुनील शिंदे, भाऊसाहेब कोहकडे, दिलीपराव साळवे, सचिन बडेकर, योगेश थोरात, सागर ठोकळ, अमोल भिंगारदिवे, गणेश आडसूळ, बाळू कसबे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर संपूर्र्ण राज्यातील दलित तरुण व नागरिकांवर दाखल झालेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत. दंगलीत जबाबदार असलेले मुख्य सूत्रधार मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करावी. तसेच भीमा कोरेगाव येथील अभिवादन कार्यक्रमासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड झाली, त्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी. ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाढवून शंभर टक्के करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ