शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सांडव्यात दरोडेखोरांचा धुमाकुळ : अप्पर जिल्हा अधिक्षकांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 16:45 IST

नगर तालुक्यातील सांडवे येथील सदाशिव खंडू खांदवे यांच्या उक्कडगांव रस्त्यावरील वस्तीवर दरोडेखोरांनी प्रंचड मारहाण करत धुमाकुळ घालत घरातील दागिने व रोख रक्कम पळविली.

चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील सांडवे येथील सदाशिव खंडू खांदवे यांच्या उक्कडगांव रस्त्यावरील वस्तीवर दरोडेखोरांनी प्रंचड मारहाण करत धुमाकुळ घालत घरातील दागिने व रोख रक्कम पळविली. सांडवे गावात आठवड्यात ही दुसरी घटना घडल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. या घटनांनी संतप्तग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, दूरसंचार निगमच्या महाप्रबंधकांना निवेदन दिले.मागील आठवड्यात दरोडेखोरांनी सदाशिव खांदवे यांचा मुलगा दत्तात्रय सदाशिव खांदवे यांना ही मारहाण केली. शेजारी राहणारे प्रवीण अशोक दळवी यांच्या घरी जाऊन त्यांचा भाऊ महेश दळवी व लहान मुलांना मारहाण केली. सोनाली प्रवीण दळवी यांच्या अंगावरील गळ्यातील व कानातील दागिने ओरबडुन घेतले. गेल्या आठवड्यात बापू नामदेव खांदवे यांच्या वस्तीवर दरोडेखोरांनी दोन तीन तास थांबुन मारहाण करत दागिने व रोकड पळविली होती. कालही गावात पुन्हा चोरीची घटना घडली. निवेदन देतेवेळी नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, अजय बोरूडे यांच्या सह गावातील महिलांनी निवेदन सादर केले.गावात नाही मोबाईलला रेंजमोबाइलला रेंज नसल्याने मदत मिळवण्यात अपयश आल्याने गावक-्यांच्या रोष भारत संचार निगमवर आहे. वारंवार मागणी करून ही सांडवे गावत टॉवर होत नसल्याने चोरीचे प्रमाण वाढल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस