शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नगर तालुक्यात दुष्काळ जाहीर करा : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 16:39 IST

नगर जिल्ह्यात सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाणी, चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. राज्य सरकारने नगर जिल्हा दुष्काळी जाहीर करावा

केडगाव : नगर जिल्ह्यात सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाणी, चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. राज्य सरकारने नगर जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, दुष्काळ निवारण्याच्या योजना तातडीने सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.मंत्री पाटील यांना सेनेच्या शिष्टमंडळाने नुकतेच निवेदन दिले. नगर जिल्ह्यात सरासरीपेक्षाही खूपच कमी पाऊस आहे. त्यामुळे पिके जळून गेली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर त्वरीत सुरू करणे गरजेचे आहे. जनावरांच्या चाºयाचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे लवकरच जनावरांच्या छावण्याही सुरू करणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास शेतकºयांचे पशुधन शिल्लक राहणार नाही. टँकर व छावण्या सुरू करण्याचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत, त्यामुळे दुष्काळावर मात करणे सोयीस्कर होईल, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.यावेळी सेनेचेचजिल्हा समन्वयक घनयाम शेलार, पंचायत समिती सभापती रामदास भोर, नगर तालुका प्रमुख राजेंद्र भगत, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, उप जिल्हा प्रमुख अनिल कराळे, स्वप्निल लांडगे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय