शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

शहर स्थापन दिन ऑनलाईन साजरा करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:24 IST

.... हमाल माथाडी कामगारांना लसीकरण अहमदनगर: शहरातील हमाल पंचायतीच्या वतीने हमाल माथाडी कामगारांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले ...

....

हमाल माथाडी कामगारांना लसीकरण

अहमदनगर: शहरातील हमाल पंचायतीच्या वतीने हमाल माथाडी कामगारांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कार्यालयातील आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू असून, लस मात्रा वाढवून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी सांगितले.

....

कुष्ठधाम रस्त्यांचे डांबरीकरण

अहमदनगर: महापालिकेच्या वतीने कुष्ठधाम ते भिस्तबाग महालापर्यंतच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या वर्षभरापासून हे काम सुरू असून, उशिरा का होईना, या कामाला गती आली असून, मंगळवारी डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे.

...

महिलांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करा

अहमदनगर: शहर व परिसरातील महिलांना कोरोनावरील लस प्राधान्याने उपलब्ध करून द्यावी. तसेच महिलांसाठी स्वतंत्र लसीकरण केद्र सुरू करण्याची मागणी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लता शेळके यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे सोमवारी केली. तसेच प्रभाग १७ मधील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.