शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यातील पासपोर्टला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 18:37 IST

सुमारे आठ महिन्यापूर्वी नगरमध्ये सुरु झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे नगरकरांना पुण्याचे हेलपाटे वाचले़ मात्र, अपडेशनचे काम रेंगाळत असल्यामुळे पासपोर्ट मिळण्यास विलंब होत आहे़ त्या

अहमदनगर : सुमारे आठ महिन्यापूर्वी नगरमध्ये सुरु झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे नगरकरांना पुण्याचे हेलपाटे वाचले़ मात्र, अपडेशनचे काम रेंगाळत असल्यामुळे पासपोर्ट मिळण्यास विलंब होत आहे़ त्यामुळे अर्जदारांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली असून, पासपोर्टचे काम जलद व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़नगरमधील मुख्य पोस्ट कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे़ त्यामुळे नगरकरांना पुण्याला जाण्याचे हेलपाटे वाचले असून, आॅनलाईन अर्ज केल्यानंतर एका दिवसात नगरमधील पासपोर्ट सेवा केंद्रात सबमीशन होते़ नगरमधून सर्वांचे अर्ज पुण्याला पाठविले जातात़ पुण्यात एका खासगी कंपनीकडून सर्व अर्जांची छानणी केली जाते़ त्यानंतर आवश्यक डाक्युमेंट स्कॅन करुन अपलोड केले जातात़ सुमारे १५ दिवसात पोलीस व्हेरिफिकेशन होते़ नंतर संबंधित अर्जदाराला पासपोर्ट घरपोहोच पाठविला जातो़ दरम्यान पुण्यात अपडेशनचे काम रेंगाळते़ त्यामुळे नगरहून गेलेल्या अर्जावर पुढील कार्यवाही उशीरा होते आणि अर्जदारांना पासपोर्ट मिळण्यास विलंब होतो़ अपडेशनची प्रक्रिया जलद व्हावी, अशी अपेक्षा अर्जदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे़मी १८ आॅक्टोबरला पासपोर्टसाठी आॅनलाईन नोंदणी केली़ मात्र, अद्याप पोलीस व्हेरिफिकेशन झाले नाही़ याबाबत पासपोर्ट सेवा केंद्रात चौकशी केली़ त्यांनी दिलेल्या ई-मेलवर मी तक्रार केली़ पण अजून कार्यवाही झालेली नाही़-प्रमोद राधाजी बारस्कर

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर