शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शनैश्वर देवस्थानकडून भाविकांना प्रसादरूपी वृक्षभेट; पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 12:40 IST

पर्यावरणाचा समतोल राखणे, वृक्षलागवड चळवळ व्यापक व्हावी या उद्देशातून धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांच्या संकल्पनेतून शनैश्वर देवस्थानमध्ये भाविकांना प्रसाद म्हणून लिंबाचे वृक्षाचे वाटप करण्यात येत आहेत.  देशमुख व देवस्थान पदाधिका-यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.

सोनई : पर्यावरणाचा समतोल राखणे, वृक्षलागवड चळवळ व्यापक व्हावी या उद्देशातून धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांच्या संकल्पनेतून शनैश्वर देवस्थानमध्ये भाविकांना प्रसाद म्हणून लिंबाचे वृक्षाचे वाटप करण्यात येत आहेत.  देशमुख व देवस्थान पदाधिका-यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.झाडांचे प्रमाण कमी झाल्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. देशभरातून शनी शिंगणापूरला हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यांना प्रसाद म्हणून झाड दिल्यास भाविक या झाडाचे रोपण व संगोपन करतील. या उपक्रमातून वृक्ष लागवडीचा संदेश देशभरात जाण्यासही मदत होईल. पर्यावरणाला धार्मिक जोड देण्याचा प्रयत्न केला असून राज्यभरातील देवस्थानमध्ये हा पहिलाच प्रयोग असल्याचे देशमुख यांनी सांगितले. लिंबाचे आयुर्वेदिक महत्व असल्यामुळे देवस्थानच्या स्वमालकीच्या जागेत रोप वाटिका तयार करण्याचे आदेशही त्यांनी देवस्थानला दिले. यावेळी देवस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे, उपाध्यक्ष नानासाहेब बानकर, विश्वस्त डॉ.रावसाहेब बानकर, आदिनाथ शेटे, शालिनी राजू लांडे, भागवत बानकर, आप्पासाहेब शेटे, पोलीस पाटील सयाराम बानकर, सहाय्यक कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दंरदले, अ‍ॅड. एल.डी.घावटे, वृक्षसंवर्धन विभागाचे सीताराम तुवर, भाविक उपस्थित होते.

टॅग्स :shani shinganapurशनि शिंगणापूरAhmednagarअहमदनगर