शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

नगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावर राहुरी फॅक्टरी येथे मालट्रकचा ताबा सुटल्याने महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 16:12 IST

नगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावर राहुरी फॅक्टरी येथे चालकाचा मालट्रकवरील ताबा सुटल्याने अपघात होऊन दुचाकीवरील छाया मुसमाडे (वय ४५, रा. तांभेरे, ता. राहुरी) या महिलेचा मृत्यू झाला.

राहुरी : नगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावर राहुरी फॅक्टरी येथे चालकाचा मालट्रकवरील ताबा सुटल्याने अपघात होऊन दुचाकीवरील छाया मुसमाडे (वय ४५, रा. तांभेरे, ता. राहुरी) या महिलेचा मृत्यू झाला. तनपुरे कारखाना पेट्रोल पंपसमोमार रविवारी हा अपघात झाला.कोल्हारकडून राहुरीच्या दिशेने मालट्रक (क्रमांक एम. एच. १७, टी. ९५३७) येत होता. दुचाकीवरून (क्रमांक एम. एच. १७, ए. एल. ४७२) लक्ष्मण मुसमाडे जात होते. त्यांच्यामागे मोटारसायकलवर छाया बसल्या होत्या. दोघेही नातेवाईकांकडे चालले होते. चालकाचा मालट्रकवरील ताबा सुटून दुचाकीस जोराची धडक बसली. यात छाया मुसमाडे यांच्या डोक्याला जबर मार बसून मोठया प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन त्या जागीच ठार झाल्या.राहुरी पोलीस ठाण्यात या अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. तीन दिवसांपूर्वी पेट्रोलपंपासमोर झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी