शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमध्ये मार्बलखाली दबून दोन मजुरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 17:29 IST

ट्रकमधून मार्बल फरशी उतरवत असताना मार्बलखाली दबून दोन परप्रांतीय मजुरांचा मृत्यू झाला.

अहमदनगर : ट्रकमधून मार्बल फरशी उतरवत असताना मार्बलखाली दबून दोन परप्रांतीय मजुरांचा मृत्यू झाला. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना गुलमोहोर रोड परिसरात घडली.विनोद छोटेलाल सरोज (वय ३०, रा. ढखवा, जि. प्रतापगड, उत्तरप्रदेश, हल्ली रेवती इंजिनिअरिंग, एमआयडीसी) व राज भगवानदास साकेत (वय २०, रा. बमुव्हिया, जि. रिवा, मध्यप्रदेश) अशी मृतांची नावे आहेत.सावेडीतील जॉकिंग ट्रॅक परिसरात एका बंगल्याच्या कामासाठी गुरूवारी सकाळी मार्बल फरशी घेऊन ट्रक आला होता. ट्रकमध्ये दोन्ही बाजूने मार्बलची थप्पी लावण्यात आली होती. हे मार्बल गाडीतून उतरवण्याचे काम सात ते आठ मजूर करत असताना अचानक एका बाजूची थप्पी ढासळली. त्याखाली सरोज व साकेत हे दोघे मजूर दबले गेले. इतर मजुरांनी काही वेळात मार्बल बाजूला केले, मात्र गंभीर जखमी झाल्याने या दोघांचा मृत्यू झाला. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर