शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा धक्का बसल्याने पोपट महाराज महाडीक यांचा मृत्यू, तालुक्यातील वारकरी संप्रदायावर शोककळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 10:53 IST

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथील शेतकरी व वारकरी संपदायातील प्रख्यात प्रवचनकार  ह .भ .प. पोपट महाराज महाडीक  यांचा विजेचा धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे ही घटना घडली.

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथील शेतकरी व वारकरी संपदायातील प्रख्यात प्रवचनकार  ह .भ .प. पोपट महाराज महाडीक  यांचा विजेचा धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे ही घटना घडली.

पोपट महाराज महाडीक ( वय ७० वर्ष ) हे पहाटे पाचच्या सुमारास भूईुमुगाच्या पिकाला पाणी देण्यासाठी विद्युतपंप चालू  करण्यासाठी पहाटे विहीरीवर गेले होते. परंतू विहीरीजवळ त्यांना विजेचा धक्का बसला व बेशुद्ध पडले. त्यानंतर बºयाच वेळाने त्यांचा पुतण्या तेथे गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर त्यांना  शिरूर येथे हलविण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.     महाडीक महाराजांनी गेल्या चाळीस वषार्पासून वारकरी संप्रदायाची सेवा करताना गावोगावी जाऊन  कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून जनजागृती केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा  दोन मुली असा परिवार आहे. पोपटराव महाडीक यांच्या दुदैर्वी निधनाची बातमी श्रीगोंदा शिरुर पारनेर तालुक्यात वाºयायासारखी पसरली आहे.अनेकांनी हळहळ व्यक्त केली    -- परिस्थिती गरिबीची असली तरी मुलगा व मुलींना उच्च शिक्षण देऊन सॉफ्टवेअर इंजिनिअर बनवले आहे. मोठी मुलगी सध्या अमेरीकेत नोकरीला आहे. अत्यंत शांत व मनामिळाऊ स्वभावाचे असणारे  महाराज त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.