शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्यात वृद्धाचा मृत्यू

By admin | Updated: March 25, 2017 20:26 IST

मुलीच्या भेटीसाठी निघालेल्या वृद्धावर बिबट्याने संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारात हल्ला केला.

 ऑनलाइन लोकमत 

संगमनेर (अहमदनगर), दि. 25 - मुलीच्या भेटीसाठी निघालेल्या वृद्धावर बिबट्याने संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारात हल्ला केला. या हल्ल्यात गबाजी रुपवते यांचा जागीच मृत्यू झाला आहे. खांडगाव येथील रहिवासी गबाजी बुधवारी सायंकाळी मुलीला भेटायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडले. दरम्यान शनिवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास खांडगाव शिवारातील एका शेतामध्ये त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. 
 
एका ग्रामस्थाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी याची माहिती गावात दिली. यानंतर गबाजी यांच्या मुलगा घटनास्थळी दाखल झाला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात दिली. आपल्या वडिलांचा मृत्यू बिबट्याच्या हल्यात झाल्याचे त्यांनी म्हटले. घटनेची माहिती समजताच उपविभागीय वनअधिकारी मच्छिंद्र गायकर, वनपाल निलेश आखाडे, शहर पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे व वन कर्मचा-यांनी भेट देवून पंचनामा केला. 
 
अवयव कुजल्याने मृतदेह हलवणे शक्य नव्हते. म्हणून जागेवरच मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. रूपवते यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्यात झाला नसल्याचा दावा वन विभागाच्या अधिका-यांनी केला आहे. त्यामुळे या घटनेचा उलगडा होवू शकला नाही. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.