शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-याच्या ट्रक्टरखाली मुलाचा मृत्यू : संतप्त मजुरांच्या शेतकरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 10:29 IST

तालुक्यातील उक्कलगाव येथे मंगळवारी सायंकाळी ट्रॅक्टरखाली ऊस तोडणी मजुराच्या मुलाचा मृत्यू झाला.

श्रीरामपूर : तालुक्यातील उक्कलगाव येथे मंगळवारी सायंकाळी ट्रॅक्टरखाली ऊस तोडणी मजुराच्या मुलाचा मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त झालेल्या मजुरांनी जमावाने ट्रॅक्टर चालक शेतक-यावर काठ्या- कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेतक-याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसर हादरून गेला आहे.उक्कलगाव येथे पटेलवाडी रस्त्यावर दरंदले वस्तीजवळ ही घटना घडली. यात सोहम कन्ह्यालाल मोरे (वय- 5) व ट्रक्टर चालक अक्षय बाळासाहेब थोरात (रा. उक्कलगाव) यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर तणाव निर्माण झाला आहे.सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. थोरात हे ट्रॅक्टर घेऊन चालले असता मुलगा त्याखाली सापडला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. शेजारीच ऊस तोडणी मजुरांची राहुटी होती. संतापलेल्या मजुरांनी अक्षय थोरात यांच्यावर हल्ला केला. आठ ते दहा मजुरांनी केलेल्या हल्ल्यात थोरात यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच बेलापूर दुरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी उक्कलगावला रवाना झाले. त्यांनी संशयित मजुरांना ताब्यात घेतले आहे. घटनेमुळे गाव हादरले आहे. ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव