शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

तरसाने चावा घेतलेल्या तरूणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 17:49 IST

तरसाने चावा घेतलेल्या तरूणाचा पुणे येथील खासगी रूग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. निमगाव वाघा ( ता.नगर) येथील रावसाहेब जाधव यांना १९ जूनला घराबाहेर झोपले असताना तरस या प्राण्याने चावा घेऊन जखमी केले होते.

निंबळक: तरसाने चावा घेतलेल्या तरूणाचा पुणे येथील खासगी रूग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला.निमगाव वाघा ( ता.नगर) येथील रावसाहेब जाधव यांना १९ जूनला घराबाहेर झोपले असताना तरस या प्राण्याने चावा घेऊन जखमी केले होते. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पंधरा दिवसानंतर त्यांची प्रकृती बिघडली. जाधव यांना रेबिज झाल्यामुळे त्यांना पुणे येथील ससून रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी दिला. मात्र ससून रूग्णालयाने जाधव यांना दाखल करून घेण्यास नकार देत खासगी रूग्णालयास दाखल करण्यास सांगितले. जाधव हे शेतकरी कुंटुबातील अअसल्याने व त्यांची परिस्थिती नाजूक असल्याने ग्रामस्थांनी आर्थिक मदत करीत खासगी रूग्णालयात त्यांना दाखल केले होते. तेथे उपचार घेताना त्यांचा सोमवारी मृत्यू झाला. गेल्या आठवड्यातच रावसाहेब यांचे वडील जनावरे चारण्यासाठी शेतात गेले असता याच तरसाने त्यांच्यावर हल्ला केला होता. वन कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. जाधव यांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना वन विभागाने आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर