शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

टाकळी ढोकेश्वरमध्ये कॉपी पुरविणारांची परिक्षा केंद्रावर दगफफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 20:37 IST

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेच्या श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर आज कॉपी पुरविणारांनी आज दगडफेक केली.

पारनेर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेच्या श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर आज कॉपी पुरविणारांनी आज दगडफेक केली. दहावीचा पेपर सुरु होण्या अगोदर एका टोळक्याने शिक्षकांच्या गाडीवर दगडफेक केली. याप्रकरणी केंद्रचालक श्रीधर बाबासाहेब झावरे यांनी टाकळी ढोकेश्वर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, टाकळी ढोकेश्वर येथील श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज (दि.२२) मार्च रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत इयत्ता दहावीचा माहिती संप्रेशन तंत्रज्ञानचा (आयटीसी) शेवटचा पेपर होता. यावेळी सकाळी ११.३० वाजता या माध्यमिक शाळेतील शिक्षक सुनील कारभारी वाव्हळ (रा- जाधवनगर, कल्याण रोड, अहमदनगर) यांच्या वाहनाची (क्रमांक एम.एच- १६ आर २१९९) ड्राईव्हरसाईडच्या दोन्ही काचा व पाठीमागील मोठी काच दगडांच्या साहाय्याने टिल्या थोरात (रा. टाकळी ढोकेश्वर) याने फोडली आहे तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पाच ते सहा जणांनी याच विद्यालयातील सेमिनार हॉलच्या दरवाजाची तोडफोड करण्यात केली तसेचइमारतीच्या काचाही दगडाने फोड ल्या आहेत.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार अनिल भोसले करत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरexamपरीक्षा