शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

विसापूर तलावात कुकडीचे आवर्तन

By admin | Updated: August 17, 2016 00:44 IST

श्रीगोंदा : विसापूर तलाव लाभक्षेत्रातील पाच ते सहा गावांमधील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी शुक्रवारी गावे बंद व गेटतोडोचा इशारा दिल्यानंतर माजी मंत्री बबनराव पाचपुते

श्रीगोंदा : विसापूर तलाव लाभक्षेत्रातील पाच ते सहा गावांमधील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी शुक्रवारी गावे बंद व गेटतोडोचा इशारा दिल्यानंतर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता सुभाष कोळी यांच्या कार्यालयात दिवसभर ठिय्या दिला. पालकमंत्री राम शिंदे यांनी बुधवारपासून कुकडीचे आवर्तन विसापूर मध्ये सोडण्याचे आदेश दिले. यासंदर्भात कुकडीचे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी यांना बेलवंडी, लोणीव्यंकनाथ, घारगाव, चिंभळे, शिरसगाव, पिसोरे या गावांमधील शेतकऱ्यांनी निवेदन दिले. मात्र कुकडीचे आवर्तन ‘टेल टु हेड’ अशा पध्दतीने चालू असल्याने विसापूर आवर्तन आणखी पाच दिवस सुटणे अवघड होते. भाजपाचे कार्यकर्ते ज्ञानदेव हिरवे, रमेश गायकवाड राजेंद्र काकडे, बंडू काकडे, महेंद्र गायकवाड यांनी मंगळवारी श्रीगोंदा येथे बबनराव पाचपुते यांची भेट घेऊन आम्हाला कोणत्याही परिस्थितीत बुधवारपासून विसापूरचे आवर्तन सोडावे अन्यथा आम्ही शुक्रवारी गावे बंद ठेवून कुकडीचे गेटतोडो आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले. यावर पाचपुते यांनी कुकडीचे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळविला. (तालुका प्रतिनिधी)