शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

गर्दनीत एकाची निर्घृण हत्या

By admin | Updated: June 9, 2017 13:37 IST

गर्दनी येथे धोंडीबा नारायण वाकचौरे (वय ६८, रा. परखतपूर, ता. अकोले) यांची निर्घृण हत्त्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.

आॅनलाईन लोकमतअकोले, दि़.९ - तालुक्यातील गर्दनी येथे धोंडीबा नारायण वाकचौरे (वय ६८, रा. परखतपूर, ता. अकोले) यांची निर्घृण हत्त्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. हत्येचे नेमके कारण समजू शकले नाही़ मयत वाकचौरे हे वारकरी संप्रदायातील व निराधार असल्याने ते अगस्ती आश्रम येथे रहात होते. गुरुवारी ते आपल्या बहिणीच्या घरी गर्दनी येथे गेले होते. रात्री घरासमोरील पडवीत झोपले असताना पडवीचा दरवाजा उघडा राहिला. मध्यरात्रीच्या सुमारास मारेकऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडित करुन वाकचौरे यांची हत्या केली़ वाकचौरे यांच्या आवाजाने त्यांच्या बहिणीचे पती दशरथ नाईकवाडी यांनी घराच्या खिडकीतून पाहिले असता दोघे जण मोटारसायकलवरून जाताना त्यांनी पाहिले़ वाकचौरे हे अध्यात्मिक क्षेत्रातील असल्याने त्यांचे कुणाशी वैर नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चोरीच्या उद्देशातून हा खून झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे गर्दनी परिसरात खळबळ उडाली आहे.