शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

टीका करायची तर माझ्यावर करा, पण ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बदनाम कराल तर खबरदार मधुकर पिचड यांचा विरोधकांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 11:57 IST

तालुक्यात धरणे, रस्ते, शाळा, वीज अशा योजना आणण्यासाठी या कार्यकर्त्यांनी खूप खस्ता खाल्या आहेत. माझ्यावर हवी तशी टीका करा. परंतू माझ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बदनाम कराल तर खबरदार. त्यांची बदनामी मी सहन करणार नाही, असा सल्ला माजी मंत्री मधुकर पिचड यांनी विरोधकांना दिला.

कोतूळ : सध्या गावागावात जाऊन ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचा उद्योग काही विघ्नसंतोषी लोकांनी सुरू केला आहे. या तालुक्यात धरणे, रस्ते, शाळा, वीज अशा योजना आणण्यासाठी या कार्यकर्त्यांनी खूप खस्ता खाल्या आहेत. माझ्यावर हवी तशी टीका करा. परंतू माझ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बदनाम कराल तर खबरदार. त्यांची बदनामी मी सहन करणार नाही, असा सल्ला माजी मंत्री मधुकर पिचड यांनी विरोधकांना दिला. केळी-ओतूर येथे नवनिर्वाचित पंचायत समितीचे सभापती दत्ता बोºहाडे व उपसभापती दत्ता देशमुख यांचा सातेवाडी जिल्हा परिषद गट व भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवारी नागरी सत्कार आयोजित केला. यावेळी पिचड बोलत होते.  यावेळी माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष  सीताराम गायकर, सिताबाई गोंदके, सारिका कडाळी, उर्मिला राऊत, सीताराम भांगरे, सचिव भाऊसाहेब वाकचौरे, गिरीराजी जाधव, सीताराम देशमुख, राजेंद्र देशमुख, गणेश पोखरकर, पांडुरंग कचरे, किसन शिरसाठ, संजय लोखंडे, सोमनाथ पवार उपस्थित होते. मी सुसंस्कृत आहेविधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर या कार्यक्रमात चांगली गर्दी असल्याने माजी आमदार वैभव यांचे मनमोकळेपणाचे भाषण हे फक्त विकास कामावर होते. हसत खेळत अनेक गमतीदार किस्से सांगत त्यांनी खचलेल्या कार्यकर्त्यांना हास्य संजीवनी दिल्याने आता भाऊ खुलले अशी चर्चा सुरू होती. मात्र त्यांनी कुणावरही टीका केली नाही. मी सुसंस्कृत आहे. एवढे एकाच वाक्याने उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMadhukar Pichadमधुकर पिचडAkoleअकोलेPoliticsराजकारण