शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अख्खं गाव निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात; कोपर्डी सुनसान; मोठा फौजफाटा तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 11:14 IST

राज्यभर गाजलेल्या कोपर्डी अत्याचार व खून खटल्यातील आरोपींना आज शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घटनेचा निकाल ऐकण्यासाठी कोपर्डीचे सर्व ग्रामस्थ आज (शनिवारी, दि. १८) जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात एकवटले आहेत. त्यामुळे कोपर्डी गाव सुनसान झाले आहे.

अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या कोपर्डी अत्याचार व खून खटल्यातील आरोपींना आज शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घटनेचा निकाल ऐकण्यासाठी कोपर्डीचे सर्व ग्रामस्थ आज (शनिवारी, दि. १८) जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात एकवटले आहेत. त्यामुळे कोपर्डी गाव सुनसान झाले आहे.कोपर्डी घटनेला सव्वा वर्षाचा काळ लोटला आहे. दरम्यान विविध साक्षीपुरावे, युक्तीवाद होऊन आता जिल्हा न्यायालयात या खटल्यातील आरोपींवर दोष सिद्ध होणार आहे. त्यानंतर कदाचित निकालही लागू शकतो, या अपेक्षेने जिल्हा न्यायालयात मोठी गर्दी झाली आहे. कोपर्डीकर ग्रामस्थही जिल्हा न्यायालयाच्या आवारात दाखल झाले आहेत. न्यायालयाच्या आवारात ध्वनीक्षेपक लावण्यात आला असून, तेथे सुनावणी ऐकण्यास मिळेल, या अपेक्षेने कोपर्डीकर ग्रामस्थ न्यायालयाच्या आवारात दाखल झाले आहेत. पीडित मुलीचे आई, वडीलही न्यायालयात दाखल झाले आहेत.कोपर्डीत एकदम शांतता असली तरी निकालानंतर काही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कोपर्डीतही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोपर्डीत १ पोलीस उपअधीक्षक, ४ पोलीस निरीक्षक, ६३ कॉन्स्टेबल, आणि स्ट्रायकिंग फोर्सच्या २ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.पीडित मुलीच्या घराला, आरोपींच्या घराला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. तसेच गावातही ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरkopardi caseकोपर्डी खटलाCourtन्यायालय